01:15am | May 23, 2019 |
सातारा : सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी सागर कमलाकर सुर्यवंशी (वय 26, रा.संभाजीनगर) याने एका महिलेवर बलात्कार करुन तिला, दमदाटी, शिवीगाळ केल्याचा गुन्हा शहर पोलिस ठाणयात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, या घटनेने महसूल विभागात खळबळ उडाली असून पोलिस पुढील तपास करत आहेत.
याप्रकरणातील तक्रार महिला 26 वर्षीय असून त्यांचा घटस्फोट झालेला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पिडीत महिला सातारा शहर परिसरातील आहे. तिचा 2013 रोजी विवाह झाला असून तिला एक मुलगी आहे. 2017 मध्ये मात्र महिलेचा घटस्फोट झालेला आहे. याचदरम्यान महिलेची संशयित सागर सुर्यवंशी याच्याशी ओळख झाली. ओळखीचे प्रेमात रुपांतर झाल्यानंतर त्याने महिलेला लग्नाचे आमिष दाखवले. आमिष दाखवून संशयिताने वेळोवेळी महिलेवर बलात्कार केला.
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |

तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |