सातारा : निगडी तर्फ ता.सातारा या गावात देशी दारू विकणार्या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले. रेखा एकनाथ पवार असे ताब्यातील महिलेचे नाव आहे.
या महिलेच्या विरोधात सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. निगडी तर्फ या गावात एक महिला देशी दारू विकत असल्याची माहिती सातारा तालुका पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सहाय्यक फौजदार दत्तात्रय सांगोंलकर यांनी कारवाई केली. यावेळी निगडी या गावातील एका मंदीराच्या जवळ असलेल्या घरात संबंधीत महिलेला तीन हजार तीनशे रूपये किँमत असलेल्या दारूसह पोलिसांनी ताब्यात घेतले. याचा तपास सहाय्यक फौजदार राजेंद्र काळे करत आहेत.
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |

राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |