सातारा : महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग संघटनेमार्फत नुकत्याच घेण्यात आलेल्या स्टार- २ पंच परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सातारच्या तीन पंच आणि राज्य तांत्रिक अधिकारी(STO) परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या रवींद्र होले यांचा सातारा जिल्हा बॉक्सिंग संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेमार्फत रायगड येथे झालेल्या राज्य तांत्रिक अधिकारी(STO) परीक्षेत रवींद्र होले यांनी यश मिळवले तर, अकोला येथे झालेल्या राज्यस्तरीय पंच परीक्षा (स्टार 2) मध्ये पुजा शंकर शिंदे (१०० पैकी ९५ गुण) हिने महाराष्ट्रात प्रथम, प्राजक्ता संजय यादव (१०० पैकी ९४ गुण) महाराष्ट्रात व्दितीय क्रमांक मिळवला. याच परीक्षेत संजय पवार हे १०० पैकी ८४ गुण मिळवून उत्तीर्ण झाले. हे चारही पंच महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेच्या राज्यस्तरीय स्पर्धेत पंच म्हणून काम करण्यास पात्र झाले. त्यांना आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक सागर जगताप व विनोद राठोड यांचे मार्गदर्शन लाभले. या चार पंचानी यश संपादन केल्याबद्दल त्यांचा सातारा जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे, कार्याध्यक्ष रवींद्र झुटिंग व विभागीय सचिव योगेश मुंदडा यांनी सत्कार करून अभिनंदन केले. नवीन पंचांचे राजेंद्र हेंद्रे, हरिष शेट्टी, अमर मोकाशी, मयूर डीगे, दौलतराव भोसले, अशोक शिंदे यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |