सातारा : दुचाकीवरुन इडली विक्री करणार्या कर्नूल सुरेश कृष्ण (वय 46, सध्या रा.क्षेत्रमाहुली, सातारा) यांना एका टोळक्याने पैसे मागितल्याच्या कारणातून चिडून जावून मारहाण केली. ही घटना सोमवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली. वाढे फाटा येथे कॅनॉलगत इडली विक्रेता कर्नूल कृष्ण हे इडली विकत होते. काही जणांनी त्यांच्याकडून इडली घेतली व खाल्ली. त्याचे पैसे मागितल्यानंतर संशयितांनी मारहाण केली. मारहाणीत ते जखमी झाल्याने त्यांच्यावर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |

जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |