02:35pm | Oct 14, 2018 |
लिंब : लिंबमध्ये रणरागिनिंकडून अवैध दारू वाहतुकीचा पर्दाफाश झाला. लिंब (ता.सातारा) येथे सकाळी दारू वाहतूक करणारी स्कॉर्पिओ (MH-14-DA-1899) ही गाडी महिलांसह युवकांनी पकडली.
या गाडीमध्ये 10 देशी दारूचे बॉक्स होते त्यापैकी 1 बॉक्स महिलांनी फोडला, यावेळी महिलांसह मोठ्या प्रमाणात युवक सहभागी झाले होते. लिंब मध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात देशी दारूची बेकायदेशीरपणे विक्री सुरू आहे. या दारू विक्रेत्यांना रात्रीच्या सुमारास वाहनांतून दारूचा पुरवठा होत असतो.
गेल्या काही दिवसांपासून या दारू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर महिलांनी पाळत ठेवली होती. रविवारी पहाटेच्या सुमारास दुर्गादेवीच्या आरती नंतर महिला घरी जातेवेळी त्यांना दारू विक्रेत्यांना दारूचे बॉक्स देतानाच दोघांना पकडले. त्यांच्यासह स्कॉर्पिओ आणि दारूचे बॉक्स महिलांनी ताब्यात घेत पोलिसांसह उत्पादन शुल्क विभागाला कारवाईसाठी भाग पाडले आहे .
दरम्यान, देशी दारूच्या दहा बॉक्ससह स्कॉर्पिओ गाडी वर शोभा सोनमळे, सत्वशीला पवार, सत्वशीला सोनमळे, सुरेखा घाडगे , मनीषा घाडगे, प्रमिला सोनमळे, योजना तांबे यासह इतर महिला व युवक वर्ग मोठ्या प्रमाणात सहभागी होते. यावेळी सोहन सर्जेराव नवले, विजय सर्जेराव नवले रा. आंबवडे ता कोरेगाव जि सातारा यांना महिलांनी व युवकांनी पोलिसांच्या ताब्यात दिले.
प्रशासनाच्या सहकार्याची अपेक्षा
लिंबमधील अवैध दारु वाहतुकीच्या प्रश्नावर सातारा पंचायत समितीचे उप सभापती जितेंद्र सावंत यांनी ‘सातारा टुडे’ कडे प्रतिक्रिया देताना सांगितले की, लिंब हे विकसनशील गाव आहे. येथील तरुण व्यसनमुक्त व्हावेत यासाठी मी पहिल्यापासूनच दारुमुक्तीची चळवळ राबविली आहे. यापुढील काळात परिसरातील परमिट रुम बंद करण्यासाठी गावातील महिला, ग्रामस्थांच्या सहकार्याने ग्रामसभा घेणार असून हे परमिट रुम बंद करण्यासाठी शासन पातळीवर प्रशासनाच्या सहकार्याची आम्हाला अपेक्षा आहे.
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |
किरकोळ वादातून मुलाला दगडाने मारहाण करुन खून |
न्यू इंग्लिश स्कूलच्या शतकोत्तर रोप्य महोत्सवी वर्षानिमित्त श्रीराम गीते..संगीत संध्या कार्यक्रम |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी दोघांवर कारवाई |
मोती चौक परिसरातून सोन्याच्या चैनची चोरी |
महिलेच्या पर्सची चोरी |

एसटी स्टॅन्ड परिसरातील कॅफेवर कारवाई; तिघांवर गुन्हा |
मारहाणीसह जबरी चोरी प्रकरणी 20 जणांवर गुन्हा |
उदयनराजे यांनी केली पंतप्रधान मोदी यांच्या कराडमधील सभास्थळाची पाहणी |
माझ्या उमेदवारीमुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे : शशिकांत शिंदे |
शशिकांत शिंदे यांची बाळासाहेब शिंदे यांच्या निवासस्थानी भेट |