सातारा : जनता सहकारी बँक लि. साताराचे सभासद लक्ष्मण हरिबा मिसाळ (रा. मु.कुशी, पो. लावंघर) यांना बोलेरो गाडीचे वितरण बँकेच्या पोवई नाका शाखेतर्फे चेअरमन अतुल जाधव यांच्याहस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत समारंभपूर्वक करण्यात आले. यावेळी बँकेच्यावतीने अत्यल्प व्याजदराच्या वाहन तारण योजनेचा ग्राहकांनी फायदा घ्यावा. बँकेतर्फे अल्प व्याजदराने कर्ज वितरण सुरु आहे, अशी माहिती बँकेचे चेअरमन अतुल जाधव यांनी यावेळी दिली.
चेअरमन अतुल जाधव पुढे म्हणाले, बँकेच्या पोवई नाका शाखेचे कामकाज प्रगतीपथावर असून ते कौतुकास्पद आहे. ही बँक सर्वसामान्यांच्या उन्नतीसाठी कटिबध्द आहे. आजमितीस बँकेकडे 156 कोटी रुपयांच्या ठेवी असून 94 कोटीचे कर्ज वितरण केलेले आहे. सातारावासियांनी दाखविलेल्या विश्वासावरच बँकेने प्रगती साधली असून बँकेच्या विविध ठेव व कर्ज योजनांचा लाभ सभासदांनी घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले.
बँकेचे सभासद लक्ष्मण मिसाळ यांनी संचालक सदस्य व अधिका-यांनी केलेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद देऊन बँकेच्या प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी बँकेच्या भागधारक पॅनेलचे पॅनेलप्रमुख विनोद कुलकर्णी, व्हाईस चेअरमन बाळासाहेब गोसावी, संचालक वजीर नदाफ, व्यवस्थापक प्रशांत शास्त्री, उपव्यवस्थापक कर्ज विभाग सलीम बागवान, उपव्यवस्थापक किशोर कारंडे, बँकेचे मान्यवर सभासद, अधिकारी व सेवक वर्ग उपस्थित होता.
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |
45- सातारा लोकसभेसाठी 6 नामनिर्देशनपत्र दाखल |
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरुन सव्वादोन तोळ्याच्या चैनची चोरी |

महिलेला मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात आढळला बेवारस मृतदेह |
लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
भाजप कार्यालयात उदयनराजे यांचे स्वागत |
माझ्यावरील आरोप हा राजकीय षडयंत्राचा भाग |