11:43pm | Jun 26, 2018 |
सातारा : आई-वडील शेतात गेल्याचे पाहून शाळकरी मुलीचा गैरफायदा घेवून तिला जेलमध्ये टाकण्याची धमकी देवून अत्याचार केल्याप्रकरणी नंदू बापू अडागळे (वय 40, रा.शहापूर ता.सातारा) या संशयित आरोपीविरुध्द पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, पिडीत मुलगी सातारा तालुक्यातीलच आहे. रविवारी मुलगी घरासमोर खेळत होती. त्यावेळी संशयित त्याठिकाणी गेला व त्याने जबरदस्तीने मुलीवर अत्याचार केले. या कृत्यानंतर कुठे वाच्यता केल्यास जेलमध्ये टाकण्याची धमकीही त्याने दिली. या सर्व प्रकारामुळे पिडीत मुलगी घाबरुन गेली होती.
पिडीत मुलीचे आई-वडील शेतातून आल्यानंतर मुलीने घडलेल्या घटनेबाबत आईला सांगितले. पिडीत कुटुंबियांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तालुका पोलिस ठाण्यात धाव घेतली. घडलेल्या घटनेबाबत पोलिसांना माहिती दिल्यानंतर त्यांनी नंदू अडागळे याच्याविरुध्द पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला. संशयितावर गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांचे पथक त्याच्या शोधासाठी रवाना झाले. पोलिसांना तो सापडल्यानंतर अटक करण्यात आली आहे. दरम्यान, या घटनेमुळे ग्रामीण भागातील अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |

बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |