सातारा : हॉटेल प्रकाश रिजन्सीमध्ये बाळासाहेब हरिबा घाडगे (वय 62, मूळ रा.फत्यापूर, कामेरी ता.सातारा सध्या रा.मुंबई) यांनी बाथरुममध्ये गळफास घेवून आत्महत्या केली. या घटनेची माहिती समोर आल्यानंतर साताऱ्यात खळबळ उडाली आहे.
बाळासाहेब घाडगे हे हॉटेलमधील रुम नंबर 301 मध्ये उतरले होते. शुक्रवारी मात्र त्यांचा मृतदेह बाथरुममध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत असल्याचे हॉटेल प्रशासनाच्या निदर्शनास आले. या घटनेने हॉटेेल कर्मचार्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले. या घटनेची माहिती मॅनेजर व शहर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून पाहणी केली. घाडगे यांच्या कुटुंबांना याबाबतची माहिती दिल्यानंतर ते हॉटेलमध्ये आले. पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात नेला. या घटनेची प्राथमिक नोंद शहर पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. घटनेचे नेकमे कारण समजू शकले नसून पोलिस हवालदार सणस पुढील तपास करत आहेत.
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |

राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |