ताज्या घडामोडी
महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात 54.85% मतदान
12:35pm | Apr 20 2024
या मतदारसंघांमध्ये सकाळी ७ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान घेण्यात येत आहे. सायंकाळी सहा वाजेपर्यंतचे मतदान टक्केवारी आली आहे. देशात 59.71 टक्के मतदान झाले आहे.
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
पीएम मोदींची एस.पी महाविघालयाच्या मैदानावर उमेदवारांसाठी सभा |
मतदानादरम्यान बंगालमध्ये हिंसाचार |