सातारा : येथील सातारा मराठा विद्या प्रसारक समाज या संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालयास ‘नॅक’ची ‘बी प्लस’ ग्रेड प्राप्त झाली. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता व विविध अभ्यासक्रमांशी संलग्न उपक्रमांची नोंद घेवून नॅक पीअर टीमने महाविद्यालयाला ‘बी प्लस’ ग्रेड देवून गौरवले. त्याबद्दल संपूर्ण जिल्ह्यातून कला व वाणिज्य महाविद्यालयावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता, प्राध्यापकांची गुणवत्ता, विविध अभ्यासक्रमांशी संलग्न कोर्सेसची आणि वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमांची नोंद घेवून नॅक पीअर टीमने महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्तेचे मुल्यमापन केले. सुसज्ज आणि समृद्ध इनडोअर स्पोर्टस् सेंटर, ग्रंथालय यांची पाहणी करुन पीअर टीमने समाधान व्यक्त केले. महाविद्यालयामध्ये सातत्याने चालणार्या मोडी लिपीचे प्रात्यक्षिक वर्ग व ज्ञानाची शिदोरी या अभिनव उपक्रमांची दखल घेतली. यापूर्वी महाविद्यालयाला ‘सी’ ग्रेड मिळाली होती. संस्थेच्या सहकार्याने, प्राध्यापकांच्या संशोधन, अध्यापन कौशल्य व विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय राज्यस्तरीय तसेच विद्यापीठीय यशामुळे महाविद्यालयाचे मुल्यांकन वाढून महाविद्यालयास सन्मानाची ‘बी प्लस’ ग्रेड प्राप्त झाली आहे.
कला व महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाने यापुढे इनडोअर स्पोर्टस् सेंटरच्या माध्यमातून क्रीडाविषयक विविध कोर्सेस तसेच एम. ए. व एम. कॉम चे वर्ग, संशोधन केंद्र व प्लेसमेंट सेल सुरु करण्याचा संकल्प केला आहे. संस्थेने केलेल्या भरीव कामगिरीबद्दल नेक पीअर टीमचे चेअरमन डॉ. हरी मोहन, समन्वयक श्रीमती डॉ. गीता रानी व प्राचार्य डॉ. अनिलकुमार यांनी शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयाला नॅकची ‘बी प्लस’ ग्रेड मिळाल्याबद्दल संस्थेचे चेअरमन शरदराव चव्हाण, संघटक जयेंद्र चव्हाण, प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ही ग्रेड प्राप्त होण्यासाठी महाविद्यालयाचे आय.क्यू.ए.सी. चे समन्वयक प्राध्यापक प्रकाश कांबळे, डॉ. डी. बी. गायकवाड, प्रा. पी. व्ही. सातपुते आदींनी विशेष परिश्रम घेतले.
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |