कराड : प्रगतीच्या नावाखाली मोठया प्रामाणात वृक्षसंपदेची कत्तल करून त्याठिकाणी सिमेंटची जंगले उभारली. परिणामी पर्यावरणाचा समतोल बिघडला आहे. अनियमित व अपुरे पर्जन्यमान व भयानक उष्णता अशा विविध संकटांचा सामना मानवला लागत आहे. त्यामुळे यापुढे वृक्षसंपदा हा जीवनाचा आधार मानुन वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन करणे काळाची गरज आहे. असे मत सरपंच प्रतिभा लिमकर यांनी व्यक्त केले. हजारमाची ग्रामपंचायतीच्या वतीने शनिवारी सदाशिवगड पायथा, सदाशिवगड वाहनतळ, दत्त मंदिर परिसर, मुस्लिम स्मशानभूमी, बाबरमाची रस्ता, गांडुळखत प्रकल्प आदी ठिकाणी एकाच वेळी 400 झाडे लावण्यात आली.
यावेळी उपसरपंच पोपटराव साळुंखे, ऍड.दादासाहेब जाधव, वसंतराव पवार, दीपक लिकर, प्रकाश पवार, संजय गुरव, संपतराव कदम, विलासराव कदम, हणमंत शिंदे, उध्दव इंगळे, सतीश पवार, सुर्यभाने सर्जेराव पानवळ, पराग रामुगडे, रूपाली गायकवाड, स्वाती जाधव, लता काटवटे, चंद्रकांत काळे, प्रदीप बंडगर, उदय करडे व ग्रामस्थ उपस्थित होते.
ऐतिहासिक सदाशिवगडाचा पश्चिम भाग हिरवाईने फुलवण्याचा संकल्प ग्रामपंचायतीने केला आहे. त्यानुसार वृक्षारोपण करण्यात आले. यासाठी आत्माराम विद्यालय व न्यू इंग्लिश स्कुलच्या दीडशेहुन अधिक विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांनी श्रमदान केले.
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |

साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |