सातारा : सातारा शहरात धूम बाईकरच्या धडकेत येथील राजन चंपकलाल शहा (वय ५०, रा. प्रतापगंज पेठ, सातारा) हे गंभीर जखमी झाले. उपचार सुरू असताना आज सकाळी त्यांचे निधन झाले. साताऱ्यातील ज्येष्ठ पत्रकार व सातारा एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी चं. ने. शहा यांचे ते चिरंजीव होत.
राजन शहा हे दुचाकीने राजपथावरून पोवई नाक्याकडे निघाले होते. रात्री दहा वाजता पाठीमागून आलेल्या धूम बाईकर्सने त्यांच्या गाडीला जोराची धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की राजन शहा यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांनी धाव घेतली. धूम बाईकर्स वेडीवाकडी वळणे घेत असताना शहा यांना धडक बसली असल्याचे नागरिकांनी सांगितले. राजन शहा यांचे मेडिकल चा व्यवसाय आहे.
राजन यांच्या पार्थिवावर आज दुपारी संगम माहुली येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. राजन यांच्या मागे वडील चं. ने. शहा तसेच मुलगा यश, पत्नी सुनंदा, चुलते जोतिषतज्ञ प्रा. रमणलाल शहा, भाऊ सुनील असा परिवार आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |