सातारा : बाजार समितीमधील एका धान्य व शेतमाल आडतदाराची दिल्ली व मुंबई येथील दोन व्यापार्यांनी 12 लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे.
याबाबत माहिती अशी की, जितेंद्र चंद्रकांत शहा (वय 47 , रा. सदरबझार सातारा) यांचे सातारा बाजार समितीमध्ये धान्य व भुसार मालाचे घाऊक दुकान आहे. त्यांनी सप्टेंबर 2017 मध्ये किशन स्वरूप पांडे (रा. ओंकारनगर, दिल्ली) व संजीव किशन पांडे (रा. शिळरोड, डोंबिवली) यांना 56 लाख 44 हजार रुपये किमतीचा 839 क्विंटल राजमा शेतमाल दिला. त्या बदल्यात पांडे यांनी 45 लाख 50 हजार रुपये दिले. मात्र, उर्वरित 11 लाख 94 हजार रुपये देण्यास टाळाटाळ केली. याप्रकरणी जितेंद्र शहा यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दिली. अधिक तपास सहायक फौजदार तावरे करत आहेत.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |

उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |