10:06pm | Apr 03, 2020 |
सातारा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांना एक कोटी रुपयांचे विमा संरक्षण दिले आहे. त्याचप्रमाणे रस्त्यावर अहोरात्र झटणाऱ्या पोलीस कर्मचारी व अधिकारी तसेच रस्त्यावर स्वच्छतेचे काम करणारे पालिका, ग्रामपंचायत कर्मचारी आणि वार्तांकन करणारे पत्रकार व छायाचित्रकार यांच्या पाठीशी सरकारने भक्कमपणे उभे राहावे, अशी मागणी रिपाइं जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांनी केली आहे.
कोरोना विरूद्ध लढाई करण्याचा पहिला आवाज केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांनी उठवला होता. त्यानंतर सर्व देश खडबडून जागा झाला.देशात लॉक बंदी करण्याचा निर्णय आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केला. यावेळी कोरोना सारख्या गंभीर अाजारा विरोधात लढताना वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांचे मनोबल वाढावे म्हणून एक कोटी रुपयांचे विमा संरक्षण जाहीर करण्यात आले. आता वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांप्रमाणे इतर घटक ही अहोरात्र परिश्रम घेत आहेत. त्यामध्ये पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच पालिका आणि ग्रामपंचायतीचे आरोग्य कर्मचारी आणि वार्तांकन करणारे पत्रकार व छायाचित्रकार यांचा देखील समावेश आहे. ते कुटुंबीयांचा विचार न करता सर्व देश आपले कुटुंब आहे, असे मानून अहोरात्र देशसेवा बजावत आहेत. अशा घटकांना देखील सरकारने तात्काळ एक कोटी रुपयांचे विमा संरक्षण तर द्यावेच त्याच बरोबर कोरोनाचा संसर्ग झाल्यास तात्काळ कुटुंबीयांना ५० लाख रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात यावे. तसेच अशा घटकांना सरकारने एन- ९५ दर्जाचे मास्क आणि सॅनिटायझर चा मुबलक पुरवठा तात्काळ करण्यात यावा, अशी मागणी अशोक गायकवाड यांनी केली आहे.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |