खंडाळा : खंडाळा तालुक्यातील धनगरवाडी व विंग गावच्या हद्दीमध्ये झालेल्या दोन अपघातामध्ये तीन जण जखमी झाले आहेत.
याबाबतची शिरवळ पोलीसांनी दिलेली माहिती अशी, केसुर्डी ता. खंडाळा गावच्या हद्दीत एका खाजगी कंपनीमध्ये सांगवी ता.खंडाळा येथील कार्यरत असणारा केदार सुरेश जाधव ( वय २३) हा कंत्राटी कामगार कंपनीमधून सुटल्यानंतर स्वतःच्या मालकीच्या बुलेट (क्र.एमएच-११-सीएन-०७९८) वरून घरी येत असताना धनगरवाडी गावच्या हद्दीमध्ये एका ढाब्यासमोर कंटेनर (क्र.एमएच-४६-बीबी-४०५७) ने बुलेटला जोरदार धडक दिली . यामध्ये केदार जाधव हा जखमी झाला असून शिरवळ येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.
यावेळी घटनास्थळावरून पळून गेलेल्या कंटेनरचालक दिनेश बहादूर गौर ( सध्या रा.मुंबई) याला शिताफीने शिरवळ पोलीसांनी अटक केली आहे. त्याचप्रमाणे कर्णावड ता.भोर जि.पुणे येथील सुरक्षारक्षक म्हणून शिरवळ येथील एका खाजगी कंपनीमध्ये कार्यरत असणारे संजय सोपान वाडकर ( वय ३५) हे व कंपनीमधील कामगार सर्जेराव धोंडिबा मोरे हे शिरवळ याठिकाणी कंपनीमध्ये कामावर येण्याकरिता दुचाकी (क्र.एमएच-१२-एचपी-९६७२) ने भोर-शिरवळ रस्त्याने जात असताना विंग ता.खंडाळा गावच्या हद्दीमध्ये आले असता समोरून आलेल्या कार (क्र.एमएच-२७-एच-६८७६) ने दुचाकीला जोरदार धडक दिली. हि धडक एवढी जोरदार होती कि धडकेत दुचाकीवरील संजय वाडकर व सर्जेराव मोरे हे गंभीर जखमी झाले. यावेळी सर्जेराव मोरे यांना अधिक उपचाराकरिता पुणे येथे हलवण्यात आले आहे. या घटनेची नोंद शिरवळ पोलीस स्टेशनला झाली असून अधिक तपास पोलीस हवालदार छगन शेडगे हे करीत आहेत.
सातारा शहरातील तीन कॅफेंवर कारवाई; 9 जणांवर गुन्हे |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |

मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |