कराड : येथील कृष्णा वैद्यकीय विज्ञान अभिमत विद्यापीठात सातारा जिल्हा पोलिस दलाच्या सहकार्याने पोलिस उन्नत दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित दहशतवादविरोधी कार्यशाळेत दहशतवादी कारवाया आणि त्यावरील प्रतिबंध या विषयावर जनजागृती करण्यात आली.
कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ.ए.वाय.क्षीरसागर, कृष्णा अभिमत विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव एस. ए. माशाळकर, पोलिस उपनिरीक्षक गणेश म्हेत्रस व उत्तम बर्गे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पोलिस दलातील अधिकार्यांनी दहशतवादी कारवाया आणि त्यावरील प्रतिबंध या विषयावर जनजागृती केली. यामध्ये दहशतवाद, दहशतवादाचे प्रकार व तो रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजना, गुन्हेगार व स्फोटकांचा श्वानामार्फत घेतला जाणारा शोध, सायबर गुन्हे, सोशल मिडिया वापरताना काय काळजी घ्यावी याबाबतची सविस्तर माहिती देत, बॉम्बस्फोट व तपास या अनुषंगाने काही चित्रफिती दाखविल्या.
कार्यक्रमाला कृष्णा विद्यापीठाच्या वैद्यकीय विभागाचे अधिष्ठाता डॉ. एस. टी. मोहिते, नर्सिंगच्या अधिष्ठाता प्रा. डॉ. वैशाली मोहिते, दंतविज्ञानचे अधिष्ठाता डॉ. शशिकिरण, कार्यालयीन अधीक्षक तुषार कदम, सुरक्षा अधिकारी व्ही. वाय. चव्हाण, डॉ. संजय पाटील, पोलिस दलातील अधिकारी हणमंत भोसले, निलेश दयाळ, गजानन मोरे, चंद्रकांत वलेकर, अनिकेत अहिवळे, सुमीत मोरे, विकास महाडिक यांच्यासह कृष्णा विद्यापीठातील सुरक्षा कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
सातारा लोकसभेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा दावा कायम |
पाटखळ येथील नूतन तलाठी कार्यालयाचे अतिक्रमण |
मेक इन इंडिया पॉलिसीमुळे ‘मॅक्सिको’ होण्याची भीती? |
चक्क अप्पर जिल्हाधिकारी निवासस्थाना बाहेरचे झाड जाळण्याचा प्रयत्न |