सातारा : मंगळवार पेठेत अतिक्रमण केलेल्या फळविक्रेत्याचा वजनकाटा जप्त केल्यानंतर दंडाची रक्कम भरण्यासाठी गेलेल्या चौघांनी सातारा नगर पालिकेच्या अतिक्रमण विभागातील कर्मचार्याला करुन मारहाण केल्याची घटना घडली. राजवाडा येथील पालिकेच्या कार्यालयात बुधवारी ही घटना घडल्याने खळबळ उडाली.
इक्बाल शेख, त्याची आई व अनोळखी 3 युवक यांनी ही मारहाण केली आक्षहे. पालिकेचे कर्मचारी प्रशांत शिवाजी निकम (रा.सातारा) यांना मारहाण झाली आहे. याबाबत प्राथमिक माहिती अशी, प्रशांत निकम यांनी बुधवारी सकाळी मंगळवार पेठ परिसरात इक्बाल शेख याच्यावर कारवाई करुन त्याचा वजनकाटा जप्त केला. दुपारी चार वाजता दंडाची रक्कम भरण्यासाठी राजवाडा येथील कार्यालयात त्याला बोलवले. यावेळी सर्व संशयित तेथे गेल्यानंतर वादावादी झाली व त्यातून संशयितांनी मारहाण केली. मारहाण झाल्याने निकम यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात जावून घटनेची माहिती दिली. रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.
मारहाण झालेल्या निकम यांनी जखमी अवस्थेत मुख्याधिकारी शंकर गोरे यांना फोन करून घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. शहर विकास व सार्वजनिक बांधकाम आस्थापना विभागाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी निकम यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले. यापुर्वी सातारा विकास आघाडीच्या नगरसेवकांनी कर्मचार्यांना मारहाण करण्याच्या घटना घडल्या आहेत. आता फळविक्रेतेही कर्मचार्यांच्या मुळावर उठले आहेत. या प्रकरणामुळे पालिका कर्मचारी युनियनने आक्रमक पवित्रा घेतला आहे. महाराजसाहेब आता तुम्हीच अशा प्रवृत्तींना आवर घालावी अशी मागणीही होत आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. कारवाईसाठी नगरपालिका बंदची हाक दिली जाण्याची शक्यता आहे.
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |
किरकोळ वादातून मुलाला दगडाने मारहाण करुन खून |
न्यू इंग्लिश स्कूलच्या शतकोत्तर रोप्य महोत्सवी वर्षानिमित्त श्रीराम गीते..संगीत संध्या कार्यक्रम |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी दोघांवर कारवाई |
मोती चौक परिसरातून सोन्याच्या चैनची चोरी |
महिलेच्या पर्सची चोरी |

एसटी स्टॅन्ड परिसरातील कॅफेवर कारवाई; तिघांवर गुन्हा |
मारहाणीसह जबरी चोरी प्रकरणी 20 जणांवर गुन्हा |
उदयनराजे यांनी केली पंतप्रधान मोदी यांच्या कराडमधील सभास्थळाची पाहणी |
माझ्या उमेदवारीमुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे : शशिकांत शिंदे |
शशिकांत शिंदे यांची बाळासाहेब शिंदे यांच्या निवासस्थानी भेट |