कराड : श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या प्रगतीत संचालक, शाळा, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचार्यांचा सिंहाचा वाटा आहे, असे प्रतिपादन श्री शिवाजी शिक्षण संस्था ट्रस्ट कराडचे खजिनदार संजय बदियाणी यांनी श्री शिवाजी विद्यालयात आयोजित केलेल्या माजी विद्यार्थी, विद्यार्थ्यांनी स्नेह मेळाव्यात प्रतिपादन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी संस्थेचे अध्यक्ष जयंत पाटील होते .यावेळी खजिनदार संजय बदियाणी म्हणाले गेल्या 75 वर्षात श्री शिवाजी शिक्षण संस्थेने जी प्रगती केली आहे त्यामध्ये, संचालक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व शाळा यांचा सिंहाचा वाटा आहे म्हणून समाजात या संस्थेला नावलौकिक आहे या संस्थेने अनेक विद्यार्थी घडविले आहेत आजही विद्यार्थी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, साहित्यिक, प्रशासकीय क्षेत्रात चमकतआहेत हीच परंपरा जपण्यासाठी संस्थेतील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा आयोजित केला आहे या अमृत महोत्सवी वर्षात अनेक उपक्रम राबवले जाणार आहेत.
यावेळी माजी विद्यार्थी श्री शिवाजी विद्यालय मसूरचे बबन पोतदार यांनी शाळा ही आपल्या वर संस्कार घडवते या संस्काराच्या जोरावर च विद्यार्थीही विविध क्षेत्रात चमकत आहे त्यासाठी शाळा व शिक्षकांना कुणीही विसरु नये .तसेच माजी विद्यार्थी दिनेश पाटील यानेही आपले मनोगत व्यक्त केले .कार्यक्रमाचे प्रास्ताविक बी बी साळुंखे यांनी केले सूत्र संचालन टी.डी.जाधव यांनी केले. कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष जयंत पाटील सचिव प्रकाश पाटील जेष्ठ संचालक अड मानसिंगराव पाटील, भास्करराव कुलकर्णी, राजेंद्र माने, जयप्रकाश थोरात गुरुजी, मानसिंगराव जगदाळे, मोहसिन आंबेकरी वैभव हिंगमिरे, रमेश जगदाळे विविध शाखांचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी माजी विद्यार्थी यांची प्रमुख उपस्थिती होती. आभार डी एस लादे यांनी मानले.
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |
45- सातारा लोकसभेसाठी 6 नामनिर्देशनपत्र दाखल |
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरुन सव्वादोन तोळ्याच्या चैनची चोरी |

महिलेला मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात आढळला बेवारस मृतदेह |
लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
भाजप कार्यालयात उदयनराजे यांचे स्वागत |
माझ्यावरील आरोप हा राजकीय षडयंत्राचा भाग |