कराड : राज्याचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी जखिणवाडी येथील माजी सरपंच व रयत सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष पी.जी.पाटील यांच्या चुलत भावजयींच्या दुःखद निधनाबद्दल भेटून सांत्वन केले. आ. पाटील व पी.जी.पाटील हे दोघे शाळामित्र आहेत.
पाटील यांचे चुलतबंधू (कै.) राजाराम सिताराम पाटील यांच्या पत्नी ताराबाई यांचे नुकतेच निधन झाले. या दुःखात सहभागी होण्यासाठी आ. चव्हाण यांनी त्यांच्या घरी भेट दिली. व त्यांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी कराड नगरपालिका शाळा क्रमांक सातमधील शाळेतील आठवणींना उजाळा दिला.
पी.जी.पाटील यांनीही शाळेतील काही किस्से आ. चव्हाण यांना सांगितले. यावेळी आदर्श सरपंच ऍड.नरेंद्र नांगरे-पाटील, युवा नेते इंद्रजीत चव्हाण, माजी सरपंच रामचंद्र पाटील, महेश गुरव व ग्रामस्थ उपस्थित होते.
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |

राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |