वाई : मुंबईहून मांढरदेव येथे काळूबाई दर्शन घेऊन वाईला येणाऱ्या गाडीला मांढरदेव घाटामध्ये वाहनचालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गुंडेवाडी गावच्या हद्दीत गाडी खड्यात कोसळली. यात गाडीतील सातजण जखमी झाले आहेत.
वसई, भिवंडी (मुंबई) येथील सहाजण दर्शनासाठी मांढरदेव येथे गाडी क्रं. (एम एच ०४ एस एन ०३०३) या गाडीने निघाले होते. गुंडेवाडी गावच्या हद्दीत वळणावर चालकाला झोप लागल्याने गाडीवरील ताबा सुटला व गाडी खोल खड्डयात जावून कोसळली. या अपघातात गाडीतील तन्वी प्रवीण पाटील (वय १७), तनुजा सागर मेहेर ( २५), लिलाबाई महादेव मेहेर ( ६० तीघी रा. मुंबई), वैष्णवी शाम औंडा (१५ रा. भिवंडी-मुंबई), सागर महादेव मेहेर (३६, रा. वसई-मुंबई) या प्रवाशांसह चालक प्रविण गोविंद पाटील (४७, रा. भिवंडी-मुंबई) हे किरकोळ जखमी झाले. अपघातात दोन जण गंभीर झाले असून इतर किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने वाई ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. त्यांच्यावर वैद्यकिय अधिकारी डॉ. प्रशांत देसाई यांनी उपचार केले.वाई पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद झाली आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |

जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |