सातारा : छातीत दुखत असल्याने उपचारास पुतण्याच्या दुचाकीवरून येत असताना सोनगाव कचरा डेपो येथे चक्कर येऊन पडल्याने एकजण ठार झाल्याची घटना घडली. रमाकांत बाजीराव नावडकर (वय 55, रा. सोनगाव तर्फ सातारा) असे मयताचे नाव आहे.
रमाकांत यांच्या छातीत दुखत असल्याने त्यांना त्यांचा पुतण्या स्वप्नील या दुचाकीवरून सातारा येथे उपचारास आणत होता. सोनगाव येथील कचरा डेपो येथे दुपारी 1.30 च्या सुमारास चक्कर आल्याने ते डोक्यावर पडले त्यात त्यांना मार लागल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र, जागेवरच मृत्यू झाला असल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले.
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |

वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |