सातारा : शाहूपुरीतील श्री गणेश कॉलनी येथील अंतर केवळ 100 मीटर पण पंधरा दिवस झाले प्राधिकरणाला लिकेज कुठे आहे ते कळत नाही प्यायला पाणी नाही दररोज कर्मचारी येतात जागा बदलून दररोज दोन तीन खड्डे काढतात. अधिकारी दररोज येतात उद्या काम होईल, असे अधिकारी म्हणतात पण लिकेज काही निघत नाही. रोजचे आश्वासन पण प्राधिकरणाचे उद्या काही उजडत नाही.
गेले पंधरा दिवस प्राधिकरणाला लिकेज सापडत नाही यामध्ये शाखा अभियंत्याचे अपयश म्हणावे का किंवा त्या अधिकर्याला शिक्षण दिलेल्या माणसाचे अपयश म्हणावे असा सवाल उपस्थित होत आहे.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण एकूणच कारभाराचे विविध किस्से रोज आपल्याला ऐकायला मिळतात. शाहूपुरीतील श्रीगणेश कॉलनीतील हा प्रकार नागरिकांना दररोज पाहायला मिळतोय अंदाजे 100 मीटर वर असणारे लिकेज हे प्राधिकरण व कर्मचाऱ्यांना सापडत नाही. नागरिकांना वाटत होते की दोन-तीन दिवसात लिकेज निघेल पण तब्बल पंधरा दिवस होऊनही लिकेज काही निघत नाही. खड्डे अनेक पण समस्या मात्र एक आहे.
शाखा अभियंता व त्यांच्या कर्मचाऱ्यांना लिकेज काही कळेना ठेकेदार व त्यांच्या कर्मचाऱ्यांना लिकेज कुठे आहे हे कळेना अशी परिस्थिती शाहूपुरी मधील आहे. शाहूपुरी अंतर्गत विविध विकास कामांमध्ये रस्त्याचे डांबरीकरण झालेले आहे. त्याही ठिकाणी गळतीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे.
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |