सातारा : सातारा शहरासह परिसरातील उपनगरामध्ये गेल्या काही महिन्यांपासून घरफोड्या, जबरी चोरी, चोर्या होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहेत. मुंबई पोलिस दलात कार्यरत असणार्या पोलिसाच्या दुचाकीचे चाक व बॅटरी अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना घडली आहे. दरम्यान, या घटनेमुळे सातारकर व खुद्द पोलिसही सुरक्षित नसल्याचे समोर आले असून नागरिकांमध्ये सातार्यातील पोलिसांच्या रात्र गस्तीचा विषय ऐरणीवर आला आहेे.
सुनील सिताराम निकम (वय 47, रा.सध्या रा.मुंबई मूळ रा.कोडोली, सातारा) यांनी याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सुनील निकम हे सध्या मुंबई पोलिस दलात कार्यरत असून ते मुळचे सातार्यातील आहेत. तब्येत ठीक नसल्याने ते कोडोली, सातारा येथे आले होते. याठिकाणी ते दुचाकी वापरत होते. दि. 23 जुलै रोजी रात्री दुचाकी अपार्टमेंटमधील पार्कींगमध्ये पार्क केली होती. सकाळी त्यांनी पाहिल्यानंतर मात्र दुचाकीचे पुढील चाक व बॅटरी नसल्याचे निदर्शनास आले.
परिसरात सर्वत्र शोध घेतल्यानंतरही दुचाकीचे चाक व बॅटरी सापडत नसल्याने सुनील निकम यांनी शहर पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांना घटनेबाबत सांगितल्यानंतर अज्ञात चोरट्याविरुध्द 2800 रुपये किंमतीचे दुचाकीचे चाक व बॅटरी चोरीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |
45- सातारा लोकसभेसाठी 6 नामनिर्देशनपत्र दाखल |
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरुन सव्वादोन तोळ्याच्या चैनची चोरी |
महिलेला मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात आढळला बेवारस मृतदेह |
लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |

भाजप कार्यालयात उदयनराजे यांचे स्वागत |
माझ्यावरील आरोप हा राजकीय षडयंत्राचा भाग |
देशात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी भाजप वचनबद्ध |
जिल्ह्यात cVIGIL (सी व्हिजील) वर 27, तर वोटर हेल्पलाईनवर 74 तक्रारी प्राप्त |
दिव्यांग व्यक्तिंसाठी मतदान केद्रांवर आवश्यक सोयी : याशनी नागराजन |