वाई : मेणवली (ता वाई) येथे दिलीप कृष्णा शिखरे (वय ५२) याचा अज्ञाताने अज्ञात कारणासाठी मध्यरात्रीच्या सुमारास डोक्यात वार करून खून केला.
दिलीप शिखरे हे मेणवली येथे एकटेच राहत होते.त्यांची गावी असणारी शेती ते करत होते. त्यांची मुले व पत्नी पुणे येथे तर भाऊ व वडील हे मुंबई येथे राहत आहेत. सोमवारी रात्री त्यांनी काही व्यक्तींसोबत जेवण केल्याची माहिती पोलिसांना मिळत आहे. त्यांच्या घराजवळ दोन दुचाकी उभ्या होत्या त्या पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणल्या आहेत .त्यांच्या खुनाचा संशय असणाऱ्या काहींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे कसून चौकशी सुरू आहे. दिलीप शिखरे यांच्या डोक्यात धारदार हत्याराने वार करून त्यांचा मध्यरात्रीच्या सुमारास खून करून आरोपी पसार झाले आहेत. त्यांच्या तपासासाठी तीन पथके रवाना करण्यात आली आहेत. शिखरे यांचे वडील सेवानिवृत्त पोलीस अधिकारी आहेत तर भाऊ मुंबई गुन्हे अन्वेषण विभाग येथे कार्यरत आहेत त्यांना खुनाची घटना कळविण्यात आली आहे.याबाबत पोलीस स्थानिकांकडून माहिती घेत आहेत.
पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे,उपनिरीक्षक रमेश मोतेवार व पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी डॉग स्कॉड, फिंगर प्रिंट तज्ञ दाखल झाले होते अधिक तपास पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे करत आहेत.
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |