01:52am | Dec 07, 2018 |
सातारा : महेश नागरी सहकारी पतसंस्थेत 3 कोटी 30 लाख 37 हजार 81 रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी अॅड.मुकुंद सारडा यांच्यासह 12 जणांवर गुन्हा दाखल झाल्याने सातार्यात खळबळ उडाली आहे. संशयित सर्वजण हे पतसंस्थेचे संचालक, पदाधिकारी असून 2010 ते 2016 या कालावधीतील हा अपहार असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
अॅड.मकुंद संपतराव सारडा (वय 60, रा.भवानी पेठ), सुभाष शिवलाल लोया (वय 60, रा.लोखंडे कॉलनी), शिरीष शांताराम पालकर (वय 53, रा.भवानी पेठ), सुनील चोथमल राठी (वय 62, रा.सोमवार पेठ), राहूल झेकरमल गुगळे (वय 51, रा.प्रतापगंज पेठ), रविंद्र रामविलास जाजू (वय 61, रा.शनिवार पेठ), निलेश व्दारकानाथ लाहोटी (वय 45, रा.प्रतापगंज पेठ), धिरज राजेंद कासट (वय 33, रा.भवानी पेठ), सुरेश व्यंकटलाल सारडा (वय 55, रा.भवानी पेठ), सुरेश बाळकृष्ण भस्मे (वय 65, रा.सोमवार पेठ), राजेश्री राधाकिशन लाहोटी (वय 55, रा.भवानी पेठ), पदमा जगदीश कासट (वय 25, रा.भवानी पेठ), हेमंत अनंत कुलकर्णी (रा.शनिवार पेठ) या संशयितांवर गुन्हा दाखल झालेला आहे. याप्रकरणी राणी शिवाजी घायताडे (वय 49, रा.कोरेगाव) यांनी तक्रार दिली असून त्या ऑडीटर आहेत.
याबाबत शाहूपुरी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सन 2010 ते 2016 या कालावधीत महेश नागरी पतसंस्थेमध्ये संशयितांनी आपआपसात संगनमत करुन 3 कोटी 30 लाख 37 हजार 81 रुपयांचा अपहार केल्याचा ठपका ठेवण्यात आला. याबाबतचा लेखाजोखा झाल्यानंतर तक्रारदार यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात जावून तक्रार दिली. संशयितांनी संबंधित रकमेचा अपहार करुन अपहारीत रकमेच्या वसुलीबाबत जाणूनबुजून टाळाटाळ करुन हलगर्जीपणा तसेच निष्काळजीपणा केला आहे.
पतसंस्थेच्या पदाधिकार्यांचे हे कृत्य बेजबाबदार आहेे. संशयितांनी आपआपसात हितसंबंध प्रस्थापित करुन अपहार दडपण्याच्या उद्देशाने संगनमताने सभासद, ठेवीदार व सहकार खाते, शासनाची फसवणूक केली आहेे. तसेच ठेवीदारांचे नुकसान केले असल्याचेही तक्रारदार यांनी तक्रारीत म्हटले आहे. फौजदार नसीम फरास हे पुढील तपास करत आहेत.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |