03:06pm | Aug 18, 2019 |
मलकापूर : पूरपरिस्थितीमध्ये कराड तालुक्यातील नदीकाठच्या गावांतील पाणी योजना बंद झाल्या. या गावांना पिण्याच्या पाण्याची अडचण भासली. या तहानलेल्या गावांची अडचण ओळखून मलकापूर 24 तास योजना महामार्गावरील ट्रकचालकांना मोफत दहा लाख लिटरपेक्षा जास्त पाणी पुरवण्यात आले.
प्रत्येक गावातील पाणीपुरवठा योजना पूर्ववत होईपर्यंत मागणीनुसार पाणी देण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला. पूरपरिस्थितीमुळे 24 तास योजनेचा जॅकवेल ही कोयना नदीच्या विसर्गात अडकला होता. पूरपरिस्थिती विचारात घेवून नगराध्यक्षा नीलम येडगे, उपाध्यक्ष मनोहर शिंदे, जलअभियंता आत्माराम मोहिते यांच्यासह नगरसेवक, पाणीपुरवठा कर्मचार्यांनी अथक प्रयत्नाने मलकापूर पालिकेचा 24 तास योजनेचा पाणीपुरवठा जॅकवेेलमधील पाणी काढून 24 तासांत उपासा पूर्ववत सुरू केला.
रात्रीत मलकापुरातील नागरिकांना पिण्याचे पाणी देण्यात आले. शहरावरील पिण्याच्या पाण्याचे संकट टळल्यानंतर सामाजिक बांधिलकीतून सलग आठ दिवस पूरबाधित नदीकाठच्या रेठरे बुद्रुक, रेठरे खुर्द, शेरे, गोटे, दुशेरे, गोवारे, कार्वे, टेंभू, खुबी, कोडोली व कोरेगाव या 11 गावांना गरजेनुसार टँकरद्वारे पाणी पुरवण्यात आले आहे. दरम्यान, पुरामुळे अनेक गावांतील जॅकवेल पाण्याखाली गेले. हे संकट ओळखून सामाजिक बांधिलकी म्हणून जिथे पाणी नाही. अशा गावांना शुध्द पाण्याचा पाणी पुरवठा केला. 24 तास योजनेमुळे हे शक्य झाले, असे मुख्याधिकारी संजीवनी दळवी यांनी सांगितले.
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |