कराड : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर संचारबंदी असतानाही पहाटे रस्त्यावर मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडणार्या 82 जणांवर पोलिसांनी सोमवारी कारवाई केली. यावेळी पकडलेल्या सर्वांना पोलिसांनी कराडच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले. सध्या देशभर संचारबंदी सुरू आहे. कोरोना प्रार्दुभाव वाढल्याने प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे.
मात्र तरीही काही लोक प्रशासनाच्या आदेशाकडे दुर्लक्ष करत आहेत. कराड, मलकापूर, सैदापूर परिसरात अनेक लोक मॉर्निंग व इव्हिनिंग वॉकसाठी बाहेर पडत आहेत.
सोमवारी पहाटे पोलीस उपअधिक्षक सूरज गुरव, वरिष्ठ पोलीस निरिक्षक बी. आर. पाटील, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे विजय गोडसे यांनी वेगवेगळी पथके तयार करत पहाटे मॉर्निंग वॉक करणारांची धरपकड सुरू केली. त्यांना पकडून पोलीस ठाण्यात आणण्यात येत होते. दीड तासात तब्बल 82 जणांवर कारवाई करण्यात आली. त्यांना पोलीस ठाण्यापासून न्यायालयापर्यंत चालवत नेण्यात आले. या कारवाईने खळबळ उडाली होती. यापुढेही कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |

ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |