कराड : शारदा क्लिनिक एरम हॉस्पिटल कराड आणि श्री दत्त क्लिनिकच्या संयुक्त विद्यमाने येडे फाटा (कडेगाव) येथे महात्मा जोतीराम फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत सर्वरोग आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास परिसरातील 220 हून अधिक गरजू रूग्णांनी उपस्थित राहून शिबिरातील उपलब्ध सेवा सुविधांचा लाभ घेतला.
या शिबिरामध्ये तज्ञ डॉक्टरांकडून रूग्णांची मोफत तपासणी करून त्यांना मार्गदर्शन करून मोफत औषध पुरवठा करण्यात आला. चिन्मय एरम यांनी उपस्थितांना महात्मा जोतीबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मिळणारे मोफत उपचार व शस्त्रक्रिया यासंबधी माहिती दिली. त्याचप्रमाणे शारदा क्लिनीक एरम हॉस्पिटल येथे उपलब्ध असलेल्या वैद्यकीय सेवा-सुविधांची माहिती देण्यात आली.
सदर शिबिरासाठी डॉ. गिरीष अवसरे, डॉ. प्रज्ञा अवसरे, डॉ. ज्योती हेंगडे तसेच येडे फाटा येथील डॉ.के.बी.चव्हाण, डॉ. प्रशांत चव्हाण, डॉ. वर्षा चव्हाण, गावाचे सरपंच शंकर अभंग, संभाजी बाबर आदी मान्यवर व ग्रामस्थांचे सहकार्य लाभले.
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |
45- सातारा लोकसभेसाठी 6 नामनिर्देशनपत्र दाखल |
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरुन सव्वादोन तोळ्याच्या चैनची चोरी |
महिलेला मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात आढळला बेवारस मृतदेह |
लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |

भाजप कार्यालयात उदयनराजे यांचे स्वागत |
माझ्यावरील आरोप हा राजकीय षडयंत्राचा भाग |
देशात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी भाजप वचनबद्ध |
जिल्ह्यात cVIGIL (सी व्हिजील) वर 27, तर वोटर हेल्पलाईनवर 74 तक्रारी प्राप्त |
दिव्यांग व्यक्तिंसाठी मतदान केद्रांवर आवश्यक सोयी : याशनी नागराजन |