02:09am | Jan 23, 2020 |
सातारा : माजी उपनगराध्यक्ष शंकर माळवदे यांनी कर्नल संतोष महाडिक यांच्या स्मारक उभारणे कामी होत असलेल्या टाळाटाळीच्या निषेधार्थ दि 26 जानेवारी रोजी पालकमंत्र्यासमोर उपोषणाचा इशारा दिला आहे.
माळवदे यांनी दिलेल्या निवेदनात नमूद आहे की शहीद कर्नल संतोष महाडिक यांच्या स्मारकाची प्रत्यक्षात घोषणा होऊन तीन वर्ष उलटली मात्र प्रत्यक्षात कोणतेही काम सुरू झाले नाही. तत्कालीन पालकमंत्र्यांनी महाडिक यांच्या स्मारकाची घोषणा केली तर पालिकेने या स्मारकासाठी स्वतःच्या मालकीची जागा देऊन अंदाजपत्रकात निधीची भरीव तरतूद केली. मात्र प्रशासकीय इच्छाशक्तीअभावी काम सुरू झालेले नाही. जिल्हाधिकाऱ्यांना वारंवार भेटून त्यांना या स्मारकाच्या कामाला सुरु करण्याविषयी विनंती करूनही उपयोग झाला नाही. या संदर्भात जी शासकीय समिती गठीत करण्यात आली होती त्या कमिटीने प्रत्यक्षात काहीच काम केले नाही. स्मारकाच्या कामाबाबत जो विलंब होत आहे तो अत्यंत क्लेशदायक आहे. त्या निषेधार्थ पालकमंत्र्यासमोर येत्या 26 जानेवारी रोजी आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा शंकर माळवदे यांनी दिला आहे.
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |

घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |