सातारा : सातारा तालुक्यात पोलिसांनी पाच ठिकाणी छापा टाकून ५७ हजार ७६२ रूपये व जुगाराचे साहित्य हस्तगत केले.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, येथील साईबाबा मंदिराच्या समोर पत्राच्या शेडच्या आडोशाला विशाल उर्फ शैलेश उत्तम बडेकर ( वय २४) रा. मल्हार पेठ सातारा हा जुगार घेताना सापडला त्याच्याकडून ३ हजार ८८५ रुपये रोख व जुगाराचे साहित्य हस्तगत केले. कोडोली, ता. सातारा कमानीच्या बाजूला पत्राच्या मुलीच्या वाढदिवसाला तनवीर उर्फ सद्दाम इक्बाल शेख ( वय २७) रा. गुरुवार पेठ सातारा हा जुगार घेताना आढळून आला त्याच्याकडून ४२ हजार ११५ रुपये रोख व जुगाराचे साहित्य हस्तगत केले. ढेबेवाडी कराड येथील सरिता बाजारसमोर असलेल्या पांढरीच्या आडोशाला श्रीरंग बापू जाधव रा.नडशी, ता. कराड आज दुपारी घेताना अर्जुनाला त्याच्याकडून ४९२ रुपये रोख व जुगाराचे साहित्य हस्तगत केले. कराड येथे विजय दिवस चौक येथील खाजा खजीर दर्गाशसमोर सागर विलास ढवळे ( वय ५८) रा. रुक्मिणी नगर मंगळवार पेठ कराड जुगार घेताना आढळून आला. त्याच्याकडून ४३५ रुपये रोख व जुगाराचे साहित्य हस्तगत केले. वाई येथे पीआर चौकात सुरूरकडे जाणाऱ्या रस्त्यालगत पान टपरीच्या आडोशाला संजय तुळशीराम खरात रा. साकेवाडी, ता. वाई हा जुगार घेताना आढळून आला त्याच्याकडून १ हजार ८३५ रुपये रोख व जुगाराचे साहित्य आढळून आले.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |