सातारा : वेगवेगळया घटनेत जिल्ह्यात तिघांनी केले विषारी औषध प्राशन केले. शेतीचे नुकसान झाल्याच्या कारणावरून एकाने विषारी औषध प्राशन केल्याची घटना भाडळे बुद्रुक, ता. फलटण येथे घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की विठ्ठल शंकर डांगे ( वय ५०) रा.भाडळे बुद्रुक, ता. फलटण यांनी सोमवारी राहत्या घरी शेतीचे नुकसान झाल्याच्या कारणावरून रॉकेट नावाचे विषारी औषध प्राशन केल्याने त्यांना त्यांच्या नातेवाईकांनी उपचारासाठी येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले.
दुसऱ्या घटनेत दहावी परीक्षेच्या टेंशनमधून ठिकाणे विचारावर प्राशन केल्याची घटना आंधळी, ता. माण येथे घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की रोहन लक्ष्मण जाधव ( वय १६) रा. आंधळी तापमान याने दहावी परीक्षेच्या परिषद मधून विषारी औषध प्राशन केल्याची घटना दि.१८ नोव्हेंबर रोजी घडली. त्याच्यावर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
तिसऱ्या घटनेत एका महिलेने विषारी औषध प्राशन केल्याची घटना कोंडवे, ता. सातारा येथे घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की शबनम नासिर शेख (वय ३२) रा. कोंडवे, ता. सातारा या महिलेने आज दुपारच्या सुमारास राहत्या घरी विषारी औषध प्राशन केल्यामुळे तिला तिच्या नातेवाईकांनी उपचारासाठी येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |