सातारा : सातारा येथील सैनिक स्कूलने आतापर्यंत देशाला अनेक सैनिकी अधिकारी दिलेले आहेत. सातारच्या सैनिक स्कूलचा दबदबा देशामध्ये आहे. येथून शिकून बाहेर पडलेले अनेक विद्यार्थी सैन्य दल तसेच प्रशासकीय सेवेत मोठ्या पदावर कार्यरत आहेत. केवळ 21 व्या वर्षी लेफ्टनंट पदावर नियुक्त होण्याचा मान ठाणे येथील गौरव वसंत म्हेत्रे या युवकाने मिळविला आहे.
गौरव म्हेत्रेचे सातवी व आठवीपर्यंतचे शिक्षण सातारा येथील सैनिक स्कूलमध्ये झालेले आहे. पहिली ते सहावी पर्यंतचे प्राथमिक शिक्षण ठाणे येथील सरस्वती मंदिर ट्रस्ट येथे घेतल्यानंतर गौरव म्हेत्रेने सातवी ते आठवीपर्यंतचे शिक्षण सातारा येथील सैनिक स्कूलमध्ये घेतले. सातारा येथील सैनिक स्कूलमध्ये कडक शिस्त, तसेच इथे दिल्या जाणार्या शिक्षणामुळे गौरवच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. यानंतर गौरवला खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण अकादमीमध्ये प्रवेश मिळाला.
यावेळी गौरवची आई वैशाली यांनी विद्यार्थ्यांनी वेगळं करिअर निवडत आईवडिलांचे नाव उज्वल करण्यासाठी प्रयत्न करावा. तसेच आवडत्या क्षेत्रात जाताना जिद्द, चिकाटी ठेवण्याचा सल्ला त्यांनी विद्यार्थांना दिला. तर लष्करात करिअर म्हणून निवडताना अनेकांच्या मनात गैरसमज असल्यामुळे या क्षेत्राचा फार विचार होत नाही. मनातील गैरसमज दूर करत या क्षेत्राचा करिअरसाठी विचार करा. लष्कर हे विद्यार्थ्यांसाठी उत्तम करिअरचा मार्ग आहे. यामध्ये मुलींनाही खूप संधी असून आयआयटीसारखे पॅकेज नसले तरी लष्करात काम करण्याचे समाधान वेगळे आहे. या क्षेत्रात जाताना विद्यार्थ्यांनी स्वत:मधील क्षमता, ठाम विश्वास णि कष्ट करण्याची तयारी या त्रिसुत्रीवर यश सहज गाठणे शक्य होत असल्याचे गौरव यांनी सांगितले.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |