02:37am | Mar 23, 2020 |
सातारा : रविवारी दिवसभर जनता कर्फ्यू लागला असताना दुपारी सदरबझार येथील लक्ष्मी टेकडी झोपडपट्टी येथे बेकायदा दारु विक्री होत असल्याची माहिती शहर पोलिसांच्या डीबी पथकाला समजली. त्यानुसार घटनास्थळी छापा टाकून कारवाई करण्यात आली. कारवाईनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, पोलिसांनी छापा टाकल्यानंतर संशयिताने तेथून पळ काढला.
पांडूरंग सिताराम राठोड (रा.झोपडपट्टी) याच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी, रविवारी दुपारी लक्ष्मी टेकडी झोपडपट्टी येथे दारु विक्रीची माहिती डीबी पथकाला मिळाली. पोलिसांनी पथकाद्वारे घटनास्थळी छापा टाकला. या घटनेने परिसरात काही तणाव निर्माण झाला. पोलिसांना पाहताच संशयिताने तेथून पळ काढला. दरम्यान, पोलिसांनी 2100 रुपयांच्या देशी दारुच्या बाटल्या जप्त केल्या.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |