सातारा : पेंडसेनगर, शाहूपुरी येथे क्रिकेटचा डाव सुरु असल्याची माहिती शाहूपुरी पोलिसांना मिळाल्यानंतर क्रिकेट खेळणारांची पळापळ झाली. पोलिसांनी याप्रकरणी दहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
रोहित कडव, सचिन चव्हाण, संदीप चव्हाण, सुभाष चौरसिया, गंगाराम चौरसिया, सोहेल शेख, सोमनाथ इंगवले, सरवर शेख, राजेंद्र डफळ, विकास मोटवानी (सर्व रा.पेंडसेनगर, शाहूपुरी) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी धनंजय कुंभार यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. दि. 2 रोजी दुपारी चार वाजता क्रिकेट सुरु होते. पोलिसांनी काही संशयितांना पकडल्यानंतर त्यांनी खेळणारांची नावे पोलिसांना सांगितली.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |

जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |