सातारा : स्वीकृत नगरसेवक कोण होणार, याबाबतची सातारकरांची उत्सुकता संपली असून स्वीकृत नगरसेवकपदी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे कट्टर समर्थक अविनाश कदम यांची वर्णी लागली आहे.
सातारा पालिकेच्या स्विकृत नगरसेवक पदासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नगर विकास आघाडीतून जोरदार चढाओढ सुरू झाली होती. पालिकेत 12 सदस्य असले तरी सत्ताधार्यांना कोंडीत पकडणारा सदस्य नसल्याने विरोधकांची ताकत कमी पडत होती. दरम्यान आगामी विधानसभा निवडणुक समोर ठेवूनच आ. शिवेंद्रसिंहराजे यांना निर्णय घ्यावा लागणार होता. त्यामुळे पालिका वर्तुळात स्विकृतपदासाठी दोन ज्येष्ठ दिग्गज ‘दादां’ च्या नावांची चर्चा सुरू होती. त्यामुळे स्विकृत सदस्याची माळ कोणत्या "दादा" च्या गळ्यात पडणार याकडे लक्ष लागून राहिले आहे. अखेर स्वीकृत नगरसेवक पदाची माळ माजी उपाध्यक्ष अविनाश कदम यांच्या गळ्यात पडली. आता कदम यांच्या निवडीमुळे सत्ताधारी सातारा विकास आघाडीच्या गोटातही आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |

जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |