03:02am | Jan 18, 2020 |
सातारा : प्रत्येकाने आपले आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत. प्रत्येक सातारकरांनी वर्षातून एक दिवस स्वतःसाठी देणे आवश्यक असल्याचे मत सातारा शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक विठ्ठल शेलार यांनी व्यक्त केले.
२१ वा रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त सातारा शहर शाखेच्यावतीने पत्रकार, पोलीस, वाहतूक पोलीस, रिक्षाचालकांसाठी वाहतूक शाखेमध्ये आज दुपारी १२ वाजता आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. एएसआय अनिल धनवडे व वाहतूक शाखेचे कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
विठ्ठल शेलार पुढे म्हणाले, आजच्या शिबिरामध्ये शुगर, एचआयव्ही, रक्त आणि नेत्रतपासणी मोठ्या प्रमाणावर करण्यात आली. रोजच्या धावपळीच्या जीवनात आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे असले तरी वर्षातून एक दिवस प्रत्येक सातारकरांनी स्वतःसाठी देऊन आपली आरोग्य तपासणी करून घेऊन आपल्या प्रकृतीची माहिती स्वतःला असणे अत्यंत गरजेचे आहे. सुदृढ आरोग्यासाठी रोज पहाटे पायी चालणे, आहारामध्ये हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करणे ही काळाची गरज बनली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान जिल्हा रुग्णालयातील पथकाने सायंकाळी ४ वाजेपर्यंत ६०० पेक्षा अनेक जणांची तपासणी करून त्यांना करावयाच्या उपाययोजनांची माहिती दिली. नेत्रतपासणीलाही मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला. ३०० पेक्षा अधिक जणांनी आपली नेत्रतपासणी करून घेतली.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |