सातारा : जिल्ह्यात आज पहाटे आणि काल दिवसभरात एकूण 360.45 मि.मी. पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात एकूण सरासरी 32.77 मि.मी. पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात सकाळी 8 वाजेपर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय माहिती आणि कंसात आतापर्यंत झालेल्या एकूण पावसाची आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे आहे. सातारा- 40.13 (368.67) मि.मी., जावली- 44.02 (555.52) मि.मी.,पाटण-69.82 (570.09)मि.मी., कराड 25.92 (248.85)मि.मी., कोरेगाव 9.40 (172.81) मि.मी., खटाव-11.04 (196.02) मि.मी., माण-2.43 (91.10) मि.मी., फलटण- 0 (93.33) मि.मी., खंडाळा 4.25 (165.03 ) मि.मी., वाई – 8.31 (272.91) मि.मी., महाबळेश्वर-145.13 (1751.36) याप्रमाणे आजपर्यंत एकूण 4485.68 मि.मी. तर सरासरी 407.79मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
धरणातील पाणी पातळी
जिल्ह्यातील धरणांचा आजचा एकूण पाणीसाठी दलघमी मध्ये पुढीलप्रमाणे कंसात एकूण टक्केवारी देण्यात आली आहे. उरमोडी 148.92 (51.29), धोम बलकवडी 62.37 (52.59), तारळी 75.46 (45.46), नागेवाडी 2.21 (27.80), मोरणा (गुरेघर) 27.97 (68.69), उत्तरमांड 10 (39.32), कुडाळी महू 2.69 (6.83), कुडाळी हातगेघर 2.26 (29.85), वांग (मराठवाडी) 19.12 (24.51), चिखली 1.13 (58.15), जांभळी 1.67 (97.93), पांगारे 2.36 (86.47), कुसवडे 1.85 (51.19), काळगांव 2.13 ( 78.13) तर कोयना 1640,684 (57.940)
कोयना धरण परिसरातील पाऊस
कोयना धरण परिसरात आज सकाळी 8 वाजेपर्यंत कोयना येथे 195, नवजा येथे 179 पाऊसाची नोंद झाली आहे.
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |