सातारा : सातारा शहरात विना कारण फिरू नका, असे आवाहन प्रशासन वारंवार करत आहे. तरीही काहीजण रेटून, रेमटून बाहेर पडत आहेत. अशांच्यावर सातारा वाहतूक शाखा आणि शाहुपुरी पोलीस यांच्यावतीने आज सहा वाहनावर कारवाई करण्यात आली. कारवाई करताना वाहतूक शाखेचे निरीक्षक विठ्ठल शेलार, शाहूपुरी पोलिस ठाण्याचे शितोळे यांच्यासह कर्मचारी सहभागी झाले होते.
सातारा शहरात विनाकारण फिरणाऱ्यावर कडक कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिल्या होत्या. त्यानुसार सातारा शहरात कडक कारवाई सुरू केली आहे.बुधवारी सकाळी सातारा पोलिसांची चौफेर नजर असून वाहतूक शाखेला समजताच लगेच तेथे पोहचत आहेत. येथील प्रतापगंज पेठेत स्टेट बँकेच्या समोर सहा वाहने विनाकारण आढळून आली. त्यांच्यावर वाहतूक शाखेचे निरीक्षक विठ्ठल शेलार आणि शाहूपुरी पोलिसांनी कारवाई केली. सकाळपासून शहर सर्वच ठिकाणी कडक मोहीम सुरू होती.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |