01:57am | Apr 02, 2020 |
फलटण : फलटण शहरातील एका उपनगरात जवळच्याच नातेवाईकाने मानसिकदृष्ट्या विकलांग असणार्या तरुणीवर वेळोवेळी अत्याचार करुन तिला गर्भवती केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपीस फलटण शहर पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, फलटण शहरातील उपनगरात आपल्या कुटूंबियांसमवेत राहत असलेल्या 22 वर्षीय मानसिकदृष्ट्या विकलांग असणार्या तरुणीवर तिच्याच जवळच्या एका नातेवाईकाने वेळोवेळी घरात बोलावून तिच्या इच्छेविरुद्ध मानसिक व शारीरिक परिस्थितीचा गैरफायदा घेत तिच्यावर अत्याचार केले. यानंतर संबंधित तरुणी चार ते पाच महिन्याची गर्भवती असल्याचे तिच्या कुटूंबियांना समजल्यानंतर कुटूंबियांनी संशयित नातेवाईकाविरोधात फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. यानंतर संशयित आरोपीस पोलिसांनी अटक केली असून याबाबत अधिक तपास फलटण शहर पोलीस ठाण्याचे सपोनि सचिन रावळ करीत आहेत.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |