12:58am | Aug 28, 2018 |
कोरेगाव : कोरेगाव विधानसभा मतदार संघासाठी राष्ट्रीय पेयजल योजना अंतर्गत कोरेगाव तालुक्यासह सातारा व खटाव मतदार संघातील ७४ नळ पाणी पुरवठा योजनांसाठी राज्याचे मुख्यमंञी ना. देवेन्द्र फडणवीस, पाणीपुरवठा मंत्री ना.बबनराव लोणीकर यांच्या माध्यमातून आणि युवा नेते महेश शिंदे यांच्या विशेष प्रयत्नातून ७४ गावे व वाड्यावस्त्यासाठी लाख 31 हजार रुपये मंजूर करण्यात आले असल्याची माहिती कोरेगाव शहराध्यक्ष राहुल बर्गे यांनी दिली.
राष्ट्रीय पेयजल योजना अंतर्गत मुख्यमंत्री टप्पा क्रमांक दोनमध्ये समाविष्ट झालेली गावांमध्ये कोरेगाव तालुक्यातील ल्हासुर्णे 25 लाख, चिमणगाव 45 लक्ष ,मंगळापुर ५० लक्ष, दुघी 25 लक्ष ,भिवडी पंधरा लक्ष, अंबवडे संमत वाघोली 55 लक्ष, अंबवडे संमत कोरेगाव ११ लक्ष ,अनभलेवाडी २०लक्ष, बनवडी ५० लक्ष, बर्गेवाडी ६ लक्ष 90 हजार, भाकरवाडी सात लक्ष 50 हजार, भंडारमाची दहा लक्ष, भाटमवाडी २० लक्ष, बीचुकले ३० लक्ष, बोधेवाडी भाडळे १२ लक्ष ,,बोरजाईवाडी २०लक्ष, दरे तांबी १० लक्ष देऊर 90 लक्ष , धुमाळवाडी नांदगिरी 74 लक्ष ,घाडगेवाडी 16 लक्ष ,गोगावलेवाडी 25 लक्ष, गोळेवाडी ३० लक्ष ,,गुजरवाडी ७ लक्ष 50 हजार, हसेवाडी १२ लक्ष , कवडेवाडी 24 लक्ष ,खडखडवाडी 45 लक्ष, किन्हई 14 लक्ष ,कोलवडी ३० लक्ष, मधमापूरवाडी 37 लक्ष, नागेवाडी 25 लक्ष, नाहाळेवाडी १५ लक्ष, निगडी ३० लक्ष, सातारा रोड 75 लक्ष, पिंपोडे खुर्द 35 लक्ष, रामोसेवाडी 25 लक्ष ,राऊतवाडी ५० लक्ष, रेवडी ४० लक्ष ,रुई 35 लक्ष ,सायगाव एकंबे १५ लक्ष, सांगवी 44 लक्ष 11हजार, शेल्टी वीस लक्ष शेंदुरजणे 14 लक्ष, शिरंबे 25 लक्ष, सिद्धार्थनगर १० लक्ष, सुलतान वाडी १५ लक्ष, वडाचीवाडी 32 लक्ष , वेलंग १५ लक्ष, अरबवाडी 35 लक्ष , भिमनगर 26 लक्ष, 71हजार , खेड 35 लक्ष , कोलवडी १५ लक्ष आदी.
कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील कोरेगाव तालुक्यातील नळपाणी पुरवठा योजनेचा आणि संबंधित गावाचा यामध्ये सामावेश आहे.
कोरेगाव विधानसभा मतदार संघातील सातारा तालुक्यातील देगाव 2कोटी 50 लक्ष, आरफळ१० लक्ष, धनगरवाडी कोडोली 70 लक्ष , फडतरवाडी ४० लक्ष, गोवे ५० लक्ष खेड तीस लक्ष महागाव पन्नास लक्ष मर्ढे पन्नास लक्ष पाटकळ वीस लक्ष एकतीस हजार वडूथ 3 लक्ष वासोळे 60 लक्ष या गावांच्या नळपाणीपुरवठा योजनांना राष्ट्रीय पियाचेर योजनेमधून भरीव निधीची तरतूद आणि मंजुरी देण्यात आलेली आहे.
कोरेगाव मतदार संघातील खटाव तालुक्यातील राष्ट्रीय पेयजल योजना मुख्यमंत्री टप्पा क्रमांक 2 अंतर्गत खटाव तालुक्यातील पुसेगाव एक कोटी ५० लक्ष जांब ५० लक्ष, कटगुण 60 लक्ष, खटाव ५०लक्ष, मोळ 60 लक्ष नागनाथ वाडी 35 लक्ष, नवलेवाडी 62 लक्ष , निढळ 60 लक्ष, पवारवाडी 60 लक्ष, अन पटवाडी ५० लक्ष ,चिंचणी 55 लक्ष , धोंडेवाडी 94 लक्ष , गारवडी 35 लक्ष, आदी. गावातील नळपाणी पुरवठा योजना साठी निधी मंजूर करण्यात आला आहे
भारतीय जनता पक्षाचे नेते महेश शिंदे यांच्या प्रयत्नातून राष्ट्रीय पेयजल योजना मुख्यमंत्री टप्पा क्रमांक दोन अंतर्गत कोरेगाव विधानसभा मतदार संघातील कोरेगाव खटाव सातारा तालुक्यातील असंख्य गावांसाठी कोट्यावधी रुपयाचा निधी संबंधित गावाच्या नळ पाणी पुरवठा योजना साठी मंजूर केले आहेत. याकामी महसूलमंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील, सहकार परिषदेचे अध्यक्ष नामदार शेखर चरेगावकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावस्कर, जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष निलेश नलवडे , कोरेगाव तालुका अध्यक्ष संतोष जाधव यांचे अत्यंत मोलाचे सहकार्य लाभले. गावोगावच्या महत्त्वपूर्ण नळपाणी' पुरवठा योजनांच्या पूर्ततेसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी राज्य शासनाने मंजूर केल्याने कोरेगाव विधान सभा मतदारसंघातील कोरेगाव खटाव सातारा तालुक्या तील ग्रामीण जनतेकडून भाजपाचे नेते महेश शिंदे यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |