सातारा : सातार्यातील मतकर कॉलनी येथे एका घरात वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती शाहूपुरी पोलिसांना समजल्यानंतर त्यांनी छापा टाकला असता दोन महिला साडपल्या. पोलिसांनी माहिती घेतली असता एका महिलेला जबरदस्तीने वेश्या व्यवसायास भाग पाडल्याचे समोर आले आहे.
बुधवारी दुपारी पोलिसांनी कारवाई केल्यानंतर घटनास्थळाचा पंचनामा करुन शाहूपुरी पोलिस ठाण्यात आणले. गुन्हा दाखल केल्यानंतर त्यातील एका महिलेला अटक केली. दरम्यान, पोलिसांनी दुपारी चार वाजता कारवाई केल्यानंतर परिसरात बघ्यांची गर्दी उसळली होती. पोनि किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार देशमुख, फडतरे, यादव यांच्यासह महिला पोलिस तावरे, जाधव, शिंदे यांनी कारवाईत सहभाग घेतला.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |