सातारा : महाराष्ट्र आरोग्य आणि निरोगीपणा पर्यटन परिषदेने (MHWTC) त्यांची आरोग्य आणि निरोगीपणा पर्यटनाशी संबंधित घटकांची पहिली सभा ३० जून रोजी ताज लॅंड्ज एंड, बांद्रा, मुंबई, महाराष्ट्र, भारत येथे भरवण्याचे करण्याचे नियोजित केले आहे.या भव्य परिसंवादामध्ये महाराष्ट्राच्या आरोग्य आणि निरोगीपणा पर्यटन उद्योगातील सर्व प्रतिष्ठित घटकांना एका सामाईक व्यासपीठावर एकत्र येण्याची संधी मिळणार आहे.
या परिषदेमुळे विपणन, व्यवसाय वृद्धी आणि नेटवर्कींगसाठी व्यावसायिक संधी सुकर होतील. त्याचबरोबर, महाराष्ट्रातील वैद्यकीय, दंतचिकित्सा, आयुष, आतिथ्य आणि पर्यटन उद्योगातील तज्ज्ञांशी संवाद साधण्याची देखील संधी मिळणार आहे. भव्य सोहळ्यामध्ये, महाराष्ट्र शासनाचे पर्यटन आणि रोजगार हमी योजना मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते उपस्थितांचा सन्मान करण्यात येणार आहे. इतर प्रमुख वक्त्यांमध्ये, लॅपरो ओबेसो सेंटरचे संस्थापक शशांक शाह, एआयएएआरओ (लठ्ठपणावरील प्रगत संशोधनासाठी आखिल भारतीय संस्था) चे अध्यक्ष, गल्फ मेडीकल युनिव्हर्सिटी, कॉलेज ऑफ अलाइड हेल्थ सायंसेस, युएईचे फॅकल्टी सदस्य डॉ. अनील बंकर, आणि कार्डिओव्हॅस्क्युलर थोरॅसिक सर्जरीचे मुख्य सल्लागार आणि एशियन हार्ट इन्स्टिट्युटचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. रमाकांत पांडा यांचा समावेश आहे. पॅंडोझा सोल्युशन्स प्राइव्हेट लिमिटेड हे या परिषदेचे आयोजक आहेत. ‘आरोग्य आणि निरोगीपणा पर्यटन’ या क्षेत्रामध्ये संपूर्ण जगामध्ये महाराष्ट्राचे ब्रॅंडनाव तयार करण्यासाठी एक मापदंड निश्चित करण्याच्या उद्देशाने या कंपनीची स्थापन करण्यात आली होती.
महाराष्ट्र आरोग्य आणि निरोगीपणा पर्यटन परिषद (MHWTC) हा याच कंपनीचा उपक्रम असून आरोग्य आणि निरोगीपणा पर्यटन उद्योगाची महाराष्ट्र राज्यामध्ये वृद्धी क्षमता वाढवण्याच्या आणि त्यास नफादायी महसूल निर्मिती करणारे क्षेत्र बनवण्याच्या हेतूने ही परिषद आयोजित करण्यात आली आहे. या आगळ्यावेगळ्या परिषदेमध्ये रिलायंस फाउंडेशन, हिंदुजा, एशियन हार्ट हॉस्पिटल, कोकिलाबेन, एस.एच राहेजा, सैफी, संचेती यासारखे अग्रगण्य तसेच इतर अनेक दवाखाने सहभागी होणार आहेत. तसेच, डॉक्टर, वैद्यकीय पर्यटन फॅसिलिटेटर, औषधी उत्पादन करणाऱ्या कंपन्या, स्पा आणि वेलनेस सेंटर, ट्रॅव्हल एजंट, विमा कंपन्या, सरकारचे प्रतिनिधी, गुंतवणुकदार, पर्यटन मंडळे, वैद्यकीय आणि निरोगीपणा संघटना, मान्यता मंडळे, हॉटेल आणि एयरलाइन्स आणि कौशल्य वृद्धी संस्था यांचादेखील या परिषदेमध्ये सहभाग असणार आहे.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |