02:50am | Feb 21, 2020 |
सातारा : काँग्रेसच्या प्रभारी सातारा जिल्हाध्यक्षपदी पुसेगाव (ता. खटाव) येथील श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त व खटाव तालुका काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जवळपास आठ महिन्यांपासून काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद रिक्त आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या सूचनेनुसार प्रदेश सरचिटणीस अॅड. गणेश पाटील यांनी नियुक्तीचे पत्र गुरुवारी डॉ. सुरेश जाधव यांना ई मेलने पाठविले आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जिल्हाध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या होत्या. त्यानंतर प्रदेश कार्यालयाने डॉ. सुरेश जाधव यांची नियुक्ती केली आहे.
डॉ. सुरेश जाधव हे १० वर्षे पुसेगावचे सरपंच होते. १९९७ - ९८ मध्ये त्यांनी खटाव पंचायत समितीचे सभापती म्हणून काम पाहिले. काँग्रेसचे खटाव तालुका प्रदेश प्रतिनिधी म्हणूनही त्यांनी काम केले. श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे चेअरमन म्हणून त्यांनी ८ वर्षे काम पाहिले आहे. गेल्या १६ वर्षांपासून ते देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त म्हणून काम पाहत आहेत. सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष म्हणून २५ वर्षे त्यांनी काम केलेले आहे. गेल्या १५ वर्षांपासून खटाव तालुका कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |