02:18am | Feb 27, 2019 |
सातारा : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील सातारा शहरालगत लिंबखिंड फाटा परिसरात हॉटेल धनश्री येथे वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश केला. या कारवाईत दोन महिलांसह हॉटेल चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. दरम्यान, पोलिस उपविभागीय कार्यालयाच्या पथकाने ही कारवाई केली असून या कारवाईने हॉटेल व्यवसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
याबाबत प्राथमिक माहिती अशी, सहाय्यक पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्या पथकाला लिंबखिंड फाटा परिसरात हॉटेलमध्ये बेकायदा व्यवसाय सुरु असल्याची माहिती मिळाली. यासाठी पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी पथक करुन हॉटेलवर छापा टाकला. पोलिसांनी छापा टाकल्याचे समोर येताच परिसरात खळबळ उडाली. हॉटेलमधील संशयितांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र संशयितांचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडून त्यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता त्याठिकाणी वेश्या व्यवसाय सुरु असल्याचे स्पष्ट झाले.
पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असता त्याठिकाणी 2 महिला, एक दुचाकी, एक पुरुष, रोकड, मोबाईल असा लाखो रुपयांचा मुद्देमाल होता. अन्य मुद्देमाल जप्त करुन सर्व संशयितांना सातारा तालुका पोलिस ठाण्यात नेण्यात आले. रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |

राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |