तिरुवअनंतपुरम : केरळमधील अनेक जिल्हे मुसळधार पावसामुळं पाण्याखाली गेले असून, आतापर्यंत २९ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील पूरबाधित क्षेत्रातील ५४ हजार नागरिक बेघर झाले आहेत. पुरात मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी चार लाख रुपये, तर घरं आणि जमीन गमावलेल्यांना प्रत्येकी १० लाख रुपये नुकसानभरपाई देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.
केरळचे मुख्यमंत्री पिनरई विजयन यांनी शनिवारी पूरबाधित जिल्ह्यांचा दौरा केला. त्यांनी बचाव आणि मदत कार्याचा आढावा घेतला. मुसळधार पावसामुळं इडुक्की धरणातील पाणीपातळी वाढली होती. त्यामुळं तब्बल २६ वर्षांनी त्याचे दरवाजे उघडण्यात आले. गुरुवारी सकाळी जवळपास ६०० क्युसेस पाण्याचा विसर्ग करण्यात आला. 'आम्ही लष्कर, नौदल, कोस्टगार्ड आणि एनडीआरएफची मदत मागितली आहे. एनडीआरएफचे तीन पथक मदत आणि बचावकार्यासाठी पोहोचले आहेत. अजून दोन पथक येणार आहेत. तसंच सहा पथकांना बोलावण्यात आलं आहे,' अशी माहिती विजयन यांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, इडुक्कीमध्ये भूस्खलनामुळं १० जण, मलप्पुरममध्ये पाच, कन्नूरमध्ये दोन आणि वायनाड जिल्ह्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. वायनाड, पलक्कड आणि कोझिकोडे जिल्ह्यातील तिघे जण बेपत्ता आहेत. इडुक्कीमधील अडीमाली शहरातील एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |