कराड : मलकापूर नगरपरिषदेने राज्यामध्ये विविध नाविण्यपुर्ण योजना राबवुन इतर स्थानिक स्वराज्य संस्था यांचेसमोर एक आदर्श नगरपरिषद म्हणून नावलौकिक मिळविला आहे. यामध्ये प्रामुख्याने 24ु7 नळपाणीपुरवठा योजना, सांडपाणी प्रक्रिया योजना, मलकापूर सोलर सिटी, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पांतर्गत राज्यामध्ये प्रथमच रोटरी ड्रम मॅकेनिकल कंपोस्ट खत निर्मिती प्रकल्प राबविला असुन विघटीत कचर्यापासुन खत निर्मिती करणेसाठी प्रकल्पामध्ये र्ऋीश्रश्रू र्रीीेांरींळेप मशिनरी बसविली असुन या प्रकल्पांतर्गत शहरातील ओला व सुका कचरा वेगळा करुन तो घंटागाडीद्वारे दररोज गोळा करुन यातुन खतनिर्मिती प्रकल्पांतर्गत निर्माण होणारे सेंद्रीय खताची निर्मिती, इ. चा समावेश आहे. शहरातील नागरीकांना नागरी सुविधाबरोबरच प्रशासकीय कामकाजादरम्यान उत्कृष्ठ सेवा मिळावी याकरीता नवीन प्रशासकीय इमारतीचे काम हाती घेतले असुन सदरचे काम प्रगतीपथावर आहे.
मलकापूर शहराची वाढती लोकसंख्या विचारात घेता 24 बाय 7 नळपाणीपुरवठा योजनेअंतर्गत वाढीव नळकनेक्शनची मागणी वाढत असलेचे दिसुन येते आहे, यासाठी 24 बाय 7 नळपाणीपुरवठा योजना बळकटीकरण करणे, घनकचरा प्रकल्प तसेच नागरिकांच्या मागणीनुसार आगाशिवनगर भागात मलकापूर शहर विकास आराखड्यामध्ये स्मशानभूमी /दफनभूमीसाठी आरक्षित केलेल्या जागेमध्ये स्मशानभूमी/दफनभूमीसाठीचा प्रस्ताव तसेच याबरोबरच शहरामधील सांडपाणी प्रक्रिया योजनेचे कामामुळे खराब झालेले रस्ते वाहतुकीसाठी सुस्थितीत करणेसाठी निधी तसेच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 576 मंजूर घरकुलासाठी वाढीव प्रत्येकी एक लाख अनुदानाची आवश्यकता असलेने जिल्हा नियोजन मंडळा अंतर्गत वाढीव निधी मिळणेकामी मा. मनोहर भास्करराव शिंदे, उपनगराध्यक्ष मलकापूर नगरपरिषद तसेच नगरपरिषदेचे पदाधिकारी अधिकारी यांनी मा. शेखर सिंग जिल्हाधिकारी सातारा यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन करुन वरील विविध विकासकामांचे प्रस्ताव सादर केले तसेच नगरपरिषदेकडील विकासकामाबाबत त्यांचेशी चर्चा केली.
यावेळी मनोहर शिंदे यांचेशी बोलताना मा. जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी सातारा जिल्ह्यामधील पदाधिकारी यांची दर तीन महिन्यातुन मिटींग बोलावुन त्यांचेशी विविध विकास कामाबाबत चर्चा करु असे मनोगत व्यक्त केले व मलकापूर नगरपरिषदेच्या विकास कामासाठी वाढीव निधी मंजूर करणेचा सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |