02:14pm | Oct 14, 2018 |
लिंब : लिंबमध्ये रणरागिनिंकडून अवैध दारू वाहतुकीचा पर्दाफाश झाला. लिंब (ता.सातारा) येथे सकाळी दारू वाहतूक करणारी स्कॉर्पिओ (MH-14-DA-1899) ही गाडी महिलांसह युवकांनी पकडली.
या गाडीमध्ये 10 देशी दारूचे बॉक्स होते त्यापैकी 1 बॉक्स महिलांनी फोडला, यावेळी महिलांसह मोठ्या प्रमाणात युवक सहभागी झाले होते. लिंब मध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात देशी दारूची बेकायदेशीरपणे विक्री सुरू आहे. या दारू विक्रेत्यांना रात्रीच्या सुमारास वाहनांतून दारूचा पुरवठा होत असतो.
गेल्या काही दिवसांपासून या दारू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर महिलांनी पाळत ठेवली होती. रविवारी पहाटेच्या सुमारास दुर्गादेवीच्या आरती नंतर महिला घरी जातेवेळी त्यांना दारू विक्रेत्यांना दारूचे बॉक्स देतानाच दोघांना पकडले. त्यांच्यासह स्कॉर्पिओ आणि दारूचे बॉक्स महिलांनी ताब्यात घेत पोलिसांसह उत्पादन शुल्क विभागाला कारवाईसाठी भाग पाडले आहे .
दरम्यान, देशी दारूच्या दहा बॉक्ससह स्कॉर्पिओ गाडी वर शोभा सोनमळे, सत्वशीला पवार, सत्वशीला सोनमळे, सुरेखा घाडगे , मनीषा घाडगे, प्रमिला सोनमळे, योजना तांबे यासह इतर महिला व युवक वर्ग मोठ्या प्रमाणात सहभागी होते. यावेळी सोहन सर्जेराव नवले, विजय सर्जेराव नवले रा. आंबवडे ता कोरेगाव जि सातारा यांना महिलांनी व युवकांनी पोलिसांच्या ताब्यात दिले.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |