दहिवडी : शेतामध्ये असलेल्या शेततळ्याची नोंद सातबाऱ्यावर करण्यासाठी कुळकजाई येथे नियुक्तीस असलेले तलाठी रोहीत सुधाकर माळी (वय ३२) व गाव कोतवाल मल्हारी उर्फ भगवान हरिबा वायदंडे (वय ४3 वर्षे) ,कुळकजाई ता. माण यांना तीन हजार रुपयाची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि, तक्रारदार यांच्या शेतामध्ये असलेल्या शेततळ्याची नोंद सातबाऱ्यावर करण्यासाठी तलाठी रोहीत सुधाकर माळी यांनी तक्रारदार यांचेकडे तीन हजार रुपयाची मागणी केली होती. त्यानुसार फिर्यादी यांनी याबाबत सातारा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.
त्यांनंतर ठरल्याप्रमाणे आज रक्कम देण्याचे कबूल केले होते. त्यानुसार दहिवडी दूरसंचार कार्यालय इमारतीच्या आवारात कोतवाल मल्हारी उर्फ भगवान हरीबा वायदंडे हा तलाठी माळी यांच्या सांगण्यावरुन तीन हजार रुपयाची लाच स्वीकारताना लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी रंगेहात पकड़ले त्यांनंतर तलाठी माळी व कोतवाल वायदंडे यांच्यावर लाचलुचपत विभागाने दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेने माण तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून रात्री उशिरा पर्यंत हि करवाई चालू होती. हि कारवाई उपअधीक्षक सुहास नाडगौड़ा, पोलिस सहा.फौ. आनंदराव सपकाळ, पोलिस हवालदार संभाजी बनसोडे, तेजपाल शिंदे, पो.कॉ. संभाजी काटकर यांनी केली आहे.
जिल्ह्यात 5105 पाणी स्त्रोतांची तपासणी |
आयुर्वेदिक गार्डनचा वॉकिंग ट्रॅक सुरू करण्याची मागणी |
तरुणांनी उद्योगविश्वात गरुड झेप घ्यावी |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
एकास मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
अपघात प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
बांधकाम साहित्याची चोरी करणारी सराईत टोळी गजाआड |
वाई अर्बन बँकेच्या निवडणुकीत १५ जागांसाठी ७२ उमेदवारी अर्ज |
सोनी मराठी वरील कोण होणार करोडपतीच्या स्पर्धकांना २ करोड रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी! |
मेट्रोपोलिस हेल्थकेअरने केले कराड येथे प्रगत निदान चाचणी केंद्र सुरू |
डॉ.बाळकृष्ण दामले यांची संचालक पदी निवड |
पाटणला रविवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा मेळावा |
तो ऐतिहासिक रांजण अखेर पुरातत्व विभागाकडे जमा |
बोगस नळकनेक्शनची पालिकेकडून शोधमोहीम! |
नियमित कर्जफेड करणाऱ्या 24 हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रकमेची प्रतीक्षा |

साताऱ्यात इयत्ता १२ वीच्या परीक्षेत मुलींची बाजी |
वडूज पंचायत समितीचा विस्तार अधिकारी लाच लुचपतच्या जाळ्यात |
खिडकीचे गज वाकवून लॅपटॉपची चोरी |
रामाचा गोट येथून युवक बेपत्ता |
विरळी येथे युवकाची आत्महत्या |