01:24am | Dec 20, 2018 |
मलकापूर : दुकानांची कुलपे कटावणीने तोडून चोरट्यांनी चार दुकानाच्या गल्यातील सुमारे 6 हजार रुपयांची रोकड व इतर साहित्य असा दहा ते अकरा हजारांचा ऐवज लंपास केला. कराड-ढेबेवाडी मार्गालगत आगाशिवनगरात झेड पी कॉलनीत मंगळवारी मध्यरात्रीनंतर ही घटना घडली. एकाच रात्रीत चार दुकाने फोडल्याने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान चोरी करणारे चोरटे मलकापूर नगरपरिमषदेच्या व व्यवसायिकांच्या सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. सीसीटीव्ही फुटेजवरून चोरटे अल्पवयीन असल्याचे दिसत असून पाठीमागे मोठ्यांचाही सहभाग असल्याचे सिद्ध होत आहे.
चोरीबाबत घटनास्थळावरुन व पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनूसार कराड-ढेबेवाडी मार्गालगत आगाशिवनगर येथे झेढपी कॉलनी आहे. कॉलनीसमोरील गाळ्यात हॉटेल भाग्यहीरा चे कुलूप उचकटून गल्ल्यातील 2 हजार 500 रूपये रोकड व इतर साहित्य 3 हजाराचा ऐवज लंपास केला. त्याच लाईनमधील सुमन मेडिकल चाक्क सीसीटीव्ही कमेरा फोडाला. सुमारे कमेर्याचे दीड हजाराचे नुकसान झाले आहे. देवकर कॉलनीतील श्री ट्रेंडर्स या दुकानाचे कुलूप उचकटून 3 हजार रोकढ व इतर साहित्य असा 5 हजाराचा ऐवज लःपास केला. याच अपार्टमेंट मधील लेडीज कापड दुकानातून चार ड्रेस लंपास केले. चोरीबाबत पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. यावेळी सुमन मेडिकलचे सीसीटीव्ही कमेरा फोडतानाच चोरटे कैद झाल्याचे निदर्शनास आले आहे.
चोर्यांचे सत्र सुरूच
आठ दिवसात लहान लहान चोरीच्या अनेक घटना घाडल्या आहेत. पानपट्ट्यांसह पत्र्यांची दुकाने फोडाण्याचा भुरट्या चोरांनी सपाटाच लावला आहे. अशा चोर्यांची अनेकवेळा तक्रारही दिली जात नाही. त्यामुळे मलकापूरात भुरट्या चोरांचा सुळसुळाट वाढला आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |