सातारा : बिग बॉसच्या दुसर्या पर्वातून सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषन विभागाच्या पथकाने अभिजीत बिचुकले याला चेक बाउन्स प्रकरणात अटक केल्यानंतर अद्याप चार दिवसानंतरही त्याला जामीन मिळालेला नाही. सिव्हीलच्या प्रिझन वॉर्डमध्ये दाखल झालेल्या बिचुकले याची सोमवारी दुपारी उशीरा कोल्हापूर येथील कळंबा जेलमध्ये रवानगी करण्यात आली. दरम्यान, सध्या त्याला खंडणीच्या एका प्रकरणात जामीन फेटाळल्याने जेलवारी घडली आहे.
मराठी बिग बॉसमध्ये अभिजीत बिचुकले याची वर्णी लागल्यानंतर अवघ्या महाराष्ट्राचे त्याने लक्ष वेधून घेतले. मात्र कायदेशीर प्रक्रियेमध्ये त्याच्यावर अजामीन पात्र वॉरंट निघाले व सातारा पोलिसांनी त्याला मुंबईतून उचलले. या घटनेमुळे चांगलीच चर्चा झाली. शुक्रवारी अटक करुन शनिवारी त्याला न्यायालयात हजर केले असता चेक बाउन्सप्रकरणात जामीन मंजूर झाला. मात्र पोलिसांनी जुन्या खंडणीच्या प्रकरणात लगेचच अटक केल्यानंतर न्यायाधिशांनी त्याचा जामीन अर्ज फेटाळला. सोमवारी त्याबाबत जामीनासाठी अर्ज दाखल झाल्यानंतर सुनावणी झाली नाही. दरम्यानच्या काळात अभिजीत बिचुकले प्रकृती अस्वस्थेमुळे सिव्हीलच्या प्रिझन वॉर्डमध्ये अॅडमिट होता. सोमवारी मात्र प्रकृतीमध्ये सुधारणा झाल्यानंतर त्याची रवानगी कळंबा जेलमध्ये करण्यात आली. त्याच्या जामीनावर दि. 27 रोजी सुनावणी होणार आहे,
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |
किरकोळ वादातून मुलाला दगडाने मारहाण करुन खून |
न्यू इंग्लिश स्कूलच्या शतकोत्तर रोप्य महोत्सवी वर्षानिमित्त श्रीराम गीते..संगीत संध्या कार्यक्रम |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी दोघांवर कारवाई |
मोती चौक परिसरातून सोन्याच्या चैनची चोरी |
महिलेच्या पर्सची चोरी |

एसटी स्टॅन्ड परिसरातील कॅफेवर कारवाई; तिघांवर गुन्हा |
मारहाणीसह जबरी चोरी प्रकरणी 20 जणांवर गुन्हा |
उदयनराजे यांनी केली पंतप्रधान मोदी यांच्या कराडमधील सभास्थळाची पाहणी |
माझ्या उमेदवारीमुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे : शशिकांत शिंदे |
शशिकांत शिंदे यांची बाळासाहेब शिंदे यांच्या निवासस्थानी भेट |